अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक गोष्टींवर आपलं मत <br />अगदी परखडपणे मांडताना दिसतात. यामुळे कित्येकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.<br />गाण्यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.नुकतंच त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या क्रार्यक्रमात हजेरी लावली.<br /><br />